स्वप्नाच्या दरीतून

कथा- स्वप्नाच्या दरीतून
लेखिका- मनीषा साधू

आता गजबजलेला हॉल.त्याच्या हातात मघाची वायर.एकदम नवी झालेली.त्याला जोडलेला प्लग इतका सलग की कधी तुटलाच नव्हता.नुकतच पॅक फोडून हातात घ्यावा असा. आता तो नावासकट दिसतोय तिला. जसं काही नावही बाजूलाच उभं आहे त्याच्या. ही त्याच्याकडे बघतेय.तो मात्र व

Price: 
$0.99
Category: 

About the Author

मनीषा साधू's picture
मनीषा साधू

शिक्षण- एम.एस्सी, बी.एड, बी.ए.(हिंदी साहित्य)

 

पुस्तके - डेल्टा(कथासंग्रह)

          पुन्हा एका सायंकाळी(कादंबरी)

          धुक्याच्या पलीकडे(कविता संग्रह)

          मावळत का नाहीस(कविता संग्रह)

          प्रहर(दीर्घ काव्य)

          पुरुषांच्या देशात(आगामी कादंबरी)

  - कविता,कथा,कादंबरी,ललीत,समिक्षा प्रकारात लेखन.

  - टोरंटो विश्व साहित्य संमेलनात आमंत्रीत.

  - अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेकदा आमंत्रीत.

  - साहित्य आकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त.

  - गुजराती साहित्य परिषदेच्या जर्नल मध्ये कवितेचा समावेश

  - केरळ विद्यापिठाच्या जर्नल मध्ये कवितेचा समावेश.

  -’डेल्ट’कथासंग्रहावर रा.तू.म.नागपूर विद्यापिठात एम.फिल.प्रबन्ध सादर.

  - शब्द्सखा नियतकालीकाचे संपादन.

  - दैनिक देशोन्नतीला पुरवणी संपादक म्हणून कार्य.

  - भिडे गर्ल्स कॉलेजला अध्यापनाचे कार्य.

  - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नागपूर च्या कार्यकारिणी सदस्य

  - मौज,हंस,अक्षर,कालनिर्णय,कवितारती,मिळून साऱ्याजणी,कुसुमाकर,अभिधानंतर यासारख्या दिवाळी अंकातून कविता प्रकाशित.