राखीची निकर

लेखक -सतीश तांबे  
निवेदन- संजय मोने
ध्वनिमुद्रण-१ तास 

माधवीनं सर्वांच मनमोकळ स्वागत केलं. बहुतेक पत्रकार पोरसवदा होते आणि माधवी म्हणाली ते खरं होत, की त्यातला एखाद्या क्षेत्रातला जाणकार वाटावा असं कुणाच्याही व्यक्तिमत्त्वात काहीही नव्हतं. पोरसवदा उत्साह हेच त्यांचं भांडवल असल्याचं वागण्याबोलण्यात स्पष्ट जाणवत होतं. सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटं औपचारिक बोलणं झाल्यानंतर झुंजारनं टेबलावर ग्लास मांडले आणि त्यातील प्रत्येक जणानं तो आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात ग्लास हातात धरले."चिअर्स" वगैरे होत रीतसर पार्टी सुरु झाली.

 ऑडियो प्लेअर वर या कथेची एक झलक ऐकता येईल. पूर्ण कथा डाऊनलोड करण्यासाठी लॉगिन करा. खरेदी करा या बटनावर क्लिक करा.

Price: 
$2.99
Category: 

About the Author

साहित्यसंस्कृती