कथुली

लेखिका ०जुई कुलकर्णी

निवेदन- मधुरा गोखले, पद्मश्री राव,कामिनी केंभावी 

ध्वनिमुद्रण-१४ मिनिटे

संग्रहातील ५ कथा आता ~ओडियो स्वरूपात

ऑडियो प्लेअर वर क्लिक करुन या कथेची एक झलक ऐकता येईल. खरेदी करा वर क्लिक करून तुम्ही कथा डाऊनलोड करू शकता.

 

Price: 
$1.99
Category: 

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .