भूमिका- एक घेणे

लेखक- उत्पल
निवेदन- ओंकार कुळकर्णी

 

इडलीचा तुकडा मोडत, त्याचवेळी कॉफीचा एक घोट घेत आणि माझ्याकडे थेट रोखून बघत मन्या बोडस विचारता झाला,"तुझी साहित्यविषयक भूमिका काय?"
भूमिका घेणे म्हणजे काय असत? कोणती भूमिका आपण घेतो, किती वेळा ठाम राहतो, बदलतो? तुम्हाला हसवणारा, विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा संवाद- ऐका 
भूमिका- एक घेणे ओंकारच्या आवाजात!

Price: 
$1.99

About the Author

साहित्यसंस्कृती