- साहित्यसंस्कृती हे मानवी आयुष्य समृद्ध करणारे विविध विषय आणि कलेला प्राधान्य देणारे मराठी व्यासपीठ आहे.
- मानवी जाणिवा समृद्ध करणा-या, अव्यक्त भावना आपल्यापर्यंत पोहचवणे याला आम्ही प्राधान्य देतो.
- आमच्या लेखक आणि संपादकांनी मनाला आनंद देणा-या, विचारमग्न करणा-या, कल्पनाशक्तीला चालना देणा-या घटनांचे, गोष्टींचे, लेखांचे, छायाचित्रे आणि चित्रांचे संकलन इथे केले आहे. त्याद्वारे इथे लिखित वा दृकश्राव्य अशा योग्य माध्यमातून वाचकांशी आम्हाला नाते जोडायचे आहे.
- प्रत्येक लेखक, कवी आणि कलाकार आणि आमची टीम हे साहित्यसंस्कृतीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
- वाचकांच्या प्रतिसादाकरता आणि पाठिंब्याकरता आम्ही आभारी आहोत.
- साहित्यसंस्कृतीवर विविध प्रकारचे लेखन ई-मासिके, ईबुक आणि ऑडियोबुक या स्वरूपात प्रसिद्ध केले जाते. लेखन पाठवण्यासाठी ,फोटो, चित्रे, निवेदन पाठवण्यासाठी संपर्क- eksakhee@gmail.com
- साईटवर गिफ्ट सर्टिफिकेट उपलब्ध आहे.