रंग,रंग,रंग..

स्वप्नजा स्वप्नांमध्ये  रमायची . 

तिला  स्वप्नं जगायला  आवडायचं . 

स्वप्नजाची स्वप्नं  रंगांनी परिपूर्ण होती.  

त्यात तिला वाटेल ते सगळं काही   होत  असे . तिच्या  स्वप्नात  रंग  जिवंत  होऊन यायचे. 

स्वप्नजाला  वास्तवातही  रंग  हवे होते . स्वप्नातले  रंग वास्तवात  हातात  सापडायचे नाहीत 

स्वप्नजा तळमळत राहायची . ..
स्वप्नजाची स्वप्नं कशी होती? रंगांचे आणि तिचे काय नाते होते? हे ऐकण्यासाठी ऐका जुई कुलकर्णी हिची कथा. कृपया प्ले बटन दाबा आणि पुढील कथा ऐका.
Note- For Android APP users we are working on Audios streaming.Thanks for your support. Please visit the site or mobile site to listen to audios.

About the Author

साहित्यसंस्कृती