
एका गिटार शॉपची ही रोचक सफर....
नफ्याच्या पलिकडे अमेरिकेत अनेक शहरांत, लहान मोठ्या गावांमध्ये, मॉल संस्कृतीतही आपले स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून ठेवणारी काही दुकाने दिसतात. त्यामधे पुस्तकांची दुकाने, आर्ट गॅलरीज, वाद्यांची दुकाने यांचा प्रामुख्याने समावेश असतो. नफ्यापेक्षा दुकानदाराची चिकाटी, आवड आणि इच्छाशक्तीच्या बळावर ही दुकाने चालतात! वॉशिंग्टन डी.सी मधल्या ९७ वर्षांची परंपरा लाभलेल्या एका गिटार शॉपची ही रोचक सफर.... >
संकल्पना,व्हीडिओ,संकलन - पूजा भालेराव
Category: