शशांक पोवार

शशांक पोवार - संगीत क्षेत्रातला प्रवास
-उत्तरा मोने

 

कुंकू, पिंजरा, फू बाई फू इत्यादी मालिका आणि शोज बघणा-यांना संगीतकार म्हणून शशांक पोवार हे नाव परिचित आहे. खो-खो सारख्या अनेक उत्तम चित्रपटांनाही या तरूण संगीतकाराने संगीत दिले आहे.
उत्तरा मोने यांनी शशांकशी साधलेला संवाद इथे ऐकता येईल.

About the Author

साहित्यसंस्कृती