
मी या कहाणीमध्ये केदारला व्हिलन करू शकते का? नक्कीच. त्यानं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. लग्नाची आमिषं दाखवली. माझा उपभोग घेतला. नंतर वेळ आल्यावर मला सोडून घरच्यांच्या पसंतीनं लग्न केलं. वगैरे वगैरे! केदार टिपिकल व्हिलन कधीही होऊ शकतो. पण मी करणार नाही. कारण, मला त्याची बाजू माहित आहे.
क्रमश:
नंदिनी देसाई
Category: