या बेटांवर तुमचे जहाज उतरवणार नाही ना?

जहाज बुडणार पण त्याआधी एखाद्य बेटावर पोहोचलो हा विचार अतिशय सुखकारक आणि सुरक्षादायी आहे. आजूबाजूला पाणी, दूरवर किनारा दिसत नाही, वर निळे आकाश! अशा वेळी आपण जमिनीच्या लहानश्या तुकड्यावर , कितीही छोट्या बेटावर असलो तर कुणाला आनंद होणार नाही? पण तुमचे जहाज या बेटांवर तुम्हाला सोडून तर गेले नाही ना? जगातल्या या दहा बेटांवर जाण्याचे स्वप्नातही मनात आणू नका. या बेटांची नावे आणि त्यामागची कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पाहावा.

 

About the Author

admin's picture
admin