प्रतिकृती

दुकानामधला तो बाहुला अखेर त्याला आवडला होता, आता ह्याचे पैसे मोजायचे? किती? की तसाच न्यायचा बाहुला? दुकानात बाहुल्यांच्या विभागात तो एकटाच पुरुष आहे हे त्याच्या मनातून गेले नव्हते, अगदी हुबेहूब त्याच्यासारखा दिसत होता का तो बाहुला? छातीचे ठोके? 

कथा -सोनाली जोशी

निवेदन -अक्षय देशपांडे

click to play 5 mins sample audio of this story. Press Add to cart and follow directions to buy this complete audio. 

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

Price: 
$2.99
Category: 

About the Author

साहित्यसंस्कृती