शिक्षकदिन विशेषांक

शिक्षक दिनाच्या या विशेषांकासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लेखकांनी आम्हाला त्यांचे अनुभव पाठवले. या लेखांचे हे संकलन आहे. लायब्ररी सायन्स, आय टी, , फोटोग्राफी , वैद्यकीय क्षेत्र,  लेखन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांचे मार्गदर्शक कसा असावा, शिक्षकाचे त्यांचे नाते कसे होते वा असावे हे भावविश्व उलगडून दाखवणारे लेख या विशेषांकात आहेत. शिक्षकांच्या आठवणींना उजळणी देणारा एक हस्तलिखित लेख मुद्दाम त्याच स्वरूपात प्रकाशित केला आहे.

 

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

 

About the Author

साहित्यसंस्कृती