सत्त्वपरीक्षा

सत्त्वपरीक्षा

-अनिरुद्ध अभ्यंकर

तुझा प्रश्न

जितका वाटतो 
तितका 
अवघड हि नाहीय..

तुला खरंच
उत्तर हवंय?...

की 
नुसतीच
पाहायची आहे

माझी सत्त्वपरीक्षा..

Category: 

About the Author

अनिरुद्ध's picture
अनिरुद्ध

२००६ पासून विविध आंतरजालीय संकेतस्थळांवर कविता/गझल/प्रवास
वर्णन/पाककृती लेखन. 'केशवसुमार' या नावाने अंतरजालावर विडंबन लेखन.