सुरेश भट

काय जे होणार आहे, ते मला माहीत आहे

मी तुझ्यासाठी तरीही जिन्दगी जाळीत आहे

-सुरेश भट

(थेंब, झंझावात साहित्यप्रसार केंद्र)

मराठी गझलेला एक स्वत:चे रूप,  लोकप्रियता मिळवून देणारे जेष्ठ कवी सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन.

त्यांना विनम्र अभिवादन.

गावोगावी, विविध संकेतस्थळे, मराठी मासिके आणि सोशल मिडियावर गझल विपुल प्रमाणात लिहिली जाते. त्यामध्ये काही प्रमाणात उत्तम लेखन होते हे निश्चित आहे. गझल लेखनचे प्रयत्न करणा-या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. 

गझलेची बाराखडी

About the Author

साहित्यसंस्कृती